या फाईलमध्ये बिहारमधील जातीय दंगली आणि अन्नधान्याच्या कमतरतेच्या समस्यांच्या चर्चेबद्दलचे वर्तमानपत्रातील लेख आहेत. याच बरोबर बिहारच्या दंगलीबद्दल, व्हाईस रॉयच्या भाषणाचा उल्लेखही आहे. बिहारमधील दंगली थांबेपर्यंत आमरण उपोषण करायचे म्हणून गांधीजींनी ठरवले होते. तसेच शहरांमध्ये बिहारच्या मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी जमिनी देण्याची विनंती केली होती. बिहारमधील निर्वासितांच्या छावण्या लवकरात लवकर नामशेष व्हाव्यात म्हणूनही प्रयत्न सुरू होते. याच फाईलमध्ये सरदार पटेलांचा ‘मोलासिस स्कॅंडल’ प्रकरणावरचा अहवाल आणि ‘बेट्टीया सेटलमेंट केस’बद्दल बिहारमधील अन्नधान्य परिस्थितीची दररोज होणारी कमतरता आणि इतर विषयही यात चर्चिलेले आहेत.

DC Location
Bihar, India
DC Time Range
1946
DC Identifier
1946-NJT-7ACC7-1
Free tags
Bihar affairs
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Newspaper
Subject Classification
वृत्तपत्र कात्रने
Refugee crisis
Home Minister

Feedback Form