या फाईलमध्ये विधानसभेसंबंधी वर्तमानपत्रातील अनेक लेख आहेत. जसे - डॉ. राजेंद्र प्रसादांच्या हंगामी विधिमंडळाचे अध्यक्ष नियुक्त करून विधिमंडळाची यशस्वी स्थापना, विधिमंडळाच्या उद्दिष्टांसंदर्भात पास झालेले ठराव, विविध देशांप्रमाणे विधिमंडळाच्या आर्थिक आणि समाजिक बांधिलकीबद्दलचे लेख, डॉ. राजेंद्र प्रसादांची विधिमंडळाच्या कायम अध्यक्षपदी निवड व इतर लेख यात आहेत.

DC Location
New Delhi, India
DC Time Range
1946
DC Identifier
1946-NJT-55ACC106-1
Free tags
Dr. Rajendra Prasad as Chairman of Constituent Assembly
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Document
Subject Classification
Constituent Assembly
वृत्तपत्र कात्रने

Feedback Form