या फाईलमध्ये सरदार पटेलांची भाषणे आणि त्यांचे कार्य या संदर्भातील वर्तमानपत्रातील लेखांची कात्रणे आहेत. जसे - जातीय दंगलींबद्दल लिहिताना पाठवायचा नवीन नियम, कॉंग्रेसचे इतर कार्यक्रम आणि विधिमंडळाबद्दल, मुंबई येथे सरदार पटेलांनी केलेले भाषण, अल्पसंख्याक आणि मूळ अधिकारच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून झालेली सरदार पटेलांची झालेली नेमणूक, रास गावात शेतकर्‍यांनी स्वयंसिद्ध व्हावे म्हणून पटेल यांनी दिलेले भाषण, संस्थानिकांनी विधिमंडळात यावे म्हणून सरदार पटेल यांनी केेलेले भाषण, हैदराबाद आणि संयुक्त भारतात झालेल्या स्थिर कराराबद्दल, सरदार पटेलांचा अहवाल आणि इतर लेख यात आहेत.

DC Location
India
DC Time Range
1946
DC Identifier
1946-NJT-4ACC4-3
Free tags
Sardar Vallabhbhai Patel
DC Format
pdf
DC Language
English
DC Content Type
Newspaper
Subject Classification
वृत्तपत्र कात्रने
Hyderabad
Princely States
Constituent Assembly

Feedback Form