या फाईलमध्ये विविध वर्तमानपत्रांतील लेख आहेत. उदाहरणार्थ विविध प्रांतातील कॉंग्रेस पार्टी आणि मुस्लिम लिगच्या सदस्यांची विधान परिषदेसाठी निवडणूक, जिना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ब्रिटिश कॅबिनेट आणि कॉंग्रेसच्या वागणुकीबद्दल आणि अशी अर्वाच्च भाषा सोडून स्वतंत्र भारत निर्माणात सहभागी होण्यासाठी सरदार पटेलांनी लिहिलेले पत्र, ब्रिटिश पार्लमेंटला कॉंग्रेसशी संबंध तोडून टाकल्याबद्दल जिनांनी लिहिलेले पत्र, कॅबिनेट मिशन आणि व्हाईसरॉय यांनी हंगामी सरकारच्या स्थापनेबद्दल जिनांना लिहिलेले पत्र आणि इतरही यासंबंधी काही कागदपत्रे यात आहेत.

DC Location
India
DC Time Range
1946
DC Identifier
1946-NJT-45ACC96-8
Free tags
Congress Party
DC Format
pdf
DC Language
English
DC Content Type
Newspaper
Subject Classification
Constituent Assembly
Indian National Congress
वृत्तपत्र कात्रने

Feedback Form