बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचांराबद्दल एस.एन. मित्रा, लक्ष्मीकांत मैत्रा, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामधील पत्रव्यवहार या फाईलमध्ये आहे. मुस्लीम राष्ट्रीय सैन्याचे जवान, हिंदूंवर करीत असलेल्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी बंगालमध्ये सैन्य तैनात करण्याची आवश्यकता या विषयांवर चर्चा आहे. तसेच या फाईलमध्ये बंगाल सरकारमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराचाही उल्लेख आहे.

DC Location
Bengal, India
DC Time Range
1946
DC Identifier
1946-NJT-18ACC69-1
Free tags
Violence in Bengal
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Letter
Subject Classification
Correspondence
Association with Nehru
स्वातंत्र्य
Refugee crisis

Feedback Form