ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याबद्दल सरदार पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार यात आहे. काही सदस्यांनी केंद्रीय विधिमंडळासाठी केलेली विनंती, बर्मा खोरे आणि आसाम खोर्‍यातील मतभेद या संबंधी कागदपत्रे आहेत. अकाली दलाशी फिसकटलेल्या समझोत्याबद्दल वर्तमानपत्रातील लेख, पंजाब विधिमंडळाच्या निवडणुकीत अकाली दल आणि कॉंग्रेसमध्ये निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांबद्दल सलोखा घडवून आणणार्‍या प्रयत्नांचे परिणाम दाखवणारे पत्र आणि केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी ‘निवडणूक आचरणा’संबंधीची प्रतही यात सामील आहे.

DC Location
India
DC Time Range
1945
DC Identifier
1945-NJT-1ACC52-4
Free tags
Indian National Congress
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Letter
Subject Classification
Correspondence
Constituent Assembly

Feedback Form