सातारा येथील दंगलींबद्दल आणि आय. एन.ए. च्या संदर्भात वर्तमानपत्रातील लेख या फाईलमध्ये आहेत. तसेच ‘आय. एन. ए.’ दिन साजरा करताना कलकत्त्यात झालेल्या पोलिसांच्या गोळीबाराबद्दल, व्ही. डी. सावरकरांच्या मास्टर तारा सिंघ आणि अकाली दलाला कॉंग्रेसच्या विरोधात निवडणुकीत दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल, सुभाषचंद्र बोस यांचे जिल्हा कॉंग्रेस समितीच्या कार्यकारिणींनी सातारा येथे शांतता प्रस्थापित करण्याबद्दल पास केलेल्या ठरावासंबंधी, अतिरेक्यांकडून सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर सातारा येथे झालेल्या अत्याचारांबद्दल आणि या संबंधित इतर लेख यात समाविष्ट आहेत.

DC Location
India
DC Time Range
1945
DC Identifier
1945-NJT-1ACC1-1
Free tags
Police Firing in Calcutta
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Newspaper
Subject Classification
स्वातंत्र्य

Feedback Form