या फाईलमध्ये १९२३ मध्ये नागपूर येथे झालेल्या झेंडा सत्याग्रहासंबंधी पत्रे आहेत. सत्याग्रहाबद्दल संक्षिप्त स्वरूपात टीपण आहे. झेंडा सत्याग्रहाच्या अहवालाबरोबर १९२८ साली सरदार वल्लभभाई पटेलांच्या समर्थ नेतृत्वाखाली बारडोलीच्या सत्याग्रहाबद्दल आणि ते सुरू होण्याच्या कारणांबद्दलची पत्रे आणि अहवाल आहेत. या फाईलमध्ये सरदार पत्रे आणि जे. डब्ल्यू. स्मिथ (जे त्या वेळी बॉम्बे सरकारचे सचिव होते.) त्यांच्यामध्ये झालेला महत्त्वाचा पत्रव्यवहारही यात सामील आहे.

DC Location
Bardoli, India
DC Time Range
1928
DC Identifier
1928-NJT-29ACC80-7
Free tags
sardar
DC Format
pdf
DC Language
Gujarati,English
DC Type
Document
DC Content Type
Document
Subject Classification
Bardoli
Correspondence
Peasant struggle

Feedback Form