कच्छ राज्याचे महाराज खेनगरजी- ३ या राजाने काढलेल्या ‘तीन डोकडा’ नाण्याची ही प्रतिकृती आहे. त्या वेळी ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांचं राज्य होतं. नाण्याच्या एका बाजूला एक खंजीर, सोबत ‘सनाह’ आणि इ.स. १८८८ कोरलेले आहे. त्यातच अरबी भाषेत ‘व्हिक्टोरिया-कैसरे-हिंद / जर्ब / भूज’ असे लिहिले आहे. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला एक लहानसा त्रिशूळ, तारीख ‘विक्रम संवत् १९४४ ’ आणि देवनागरीत ‘महाराव श्री खेनगरजी, कच्छ’ ही अक्षरं कोरलेली आहेत.

DC Identifier
1888-EXB-COINS-94
DC Location
कच्छ, भारत
DC Time Range
1888
Free tags
DC Format
jpg
DC Language
हिंदी उर्दू
DC Type
छवि
Subject Classification
Princely States

Feedback Form