हैदराबाद राज्याच्या एक आणा शिक्क्याची ही प्रतिकृती आहे. शिक्क्याच्या एका बाजूला अरेबिकमध्ये ‘तुघरा ९२, आसफ झा निझाम अल-मुल्क-बहादूर आणि शिक्क्याची किंमत एक आणा हे तीन भाषांमध्ये कोरलेले, तीन कोपर्‍यात दिसत आहे. शिक्क्याच्या दुसर्‍या बाजूला अरेबिकमध्ये ‘सिक्का उस्मानिया एक आना ' अशी पैशाची किंमत मध्यभागी लिहिली आहे.

DC Identifier
1882-EXB-COINS-48
DC Location
कच्छ, भारत
DC Time Range
1882
Free tags
DC Format
jpg
DC Language
अंग्रेजी
DC Type
छवि
Subject Classification
Princely States

Feedback Form