म्हैसूर राज्याचा राजा कृष्णराज वोडियार यांनी काढलेल्या नाण्यांची ही प्रतिकृती आहे. नाण्याच्या एका बाजूला एका सिंहाचे डावीकडे उभे असलेले चित्र आहे आणि त्यासोबत कन्नड भाषेत ‘श्री चामुंडी’ व त्याच्याबरोबर दिनांक, इ.स.सन १८४१ कोरलेले आहे. तर नाण्यांच्या दुसर्‍या बाजुला गोलात कन्नड भाषेत ‘कृष्णा’ आणि त्याच्या शेजारी टंकसाळीचे नाव आहे. या गोलाच्या भोवती नाण्याची किंमत ‘मिली -- कॅश’ या अक्षरांमध्ये आहेत.

DC Identifier
1841-EXB-COINS-97
DC Location
मैसूर, भारत
DC Time Range
1841
Free tags
DC Format
jpg
DC Language
अंग्रेजी, कन्नड़
DC Type
छवि
Subject Classification
Princely States

Feedback Form