या ध्वनिफितीत फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मालमत्ता आणि जबाबदार्‍यांची समान विभागणी करण्याची जबाबदारी घेण्याबद्दल चर्चा आहे. यादीमध्ये सैन्य, शस्त्रास्त्र, विमान, नौदल, रेल्वे, टपाल आणि तार खाते, मुद्रणालय, लेखन साहित्य, वस्तू संग्रहालय, टांकसाळ, ग्रंथालय आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. या कामासाठी एक ‘फाळणी समिती’ नेमण्याबद्दलही यात उल्लेख आहे.

DC Location
India
DC Time Range
19YY
DC Identifier
19YY-EXB-CS-EVE-17
Free Tags
Sardar Vallabhbhai Patel
DC Format
mp3
DC Language
Enlgish
DC Type
Audio
Subject Classification
Partition

Feedback Form