या ध्वनिफितीत भोपाळ आणि त्याच्या राज्यकर्त्यांचा संक्षिप्त इतिहास आहे. यात बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड, भारतीय विधिमंडळात प्रवेश करणारे पहिले राज्यकर्ते होते असा उल्लेख आहे. बडोद्यातील भारतीय नेत्यांनी स्वायत्त राजाची कारकीर्द संपवण्यासाठी केलेला प्रयत्न, महाराजा प्रतापसिंह गायकवाड यांनी राज्यकर्त्यांची संस्था स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय आणि या संस्थेमार्फत सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला राज्यांच्या विलिनीकरणाविरुद्ध प्रश्न उभा करणे वगैरे संदर्भ आहेत. शेवटी १९५१ साली भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजा प्रतापसिंह गायकवाड यांची बडोद्याच्या राज्यपदावरून हकालपट्टी केली असाही उल्लेख यात आहे.

DC Location
India
DC Time Range
1951
DC Identifier
1951-EXB-CS-EVE-3
Free Tags
Maharaja of Baroda
DC Format
mp3
DC Language
English
DC Type
Audio
Subject Classification
Accession of States

Feedback Form