या ध्वनिफितीत जुनागढ संस्थानाचे नवाब मोहम्मद महाबत खानजी - ३ यांची सविस्तर माहिती आहे. यात सांगितले आहे की, आधी जुनागढच्या नवाबांनी पाकिस्तानात विलिन व्हायचे ठरवून करारावर सही करून जुनागढला पाकिस्तानचा भाग बनवायचे असे ठरवले आणि स्वत: नवाब सर्व सोडून निघून गेला. त्यानंतर त्याचा दिवाण सर शाहनवाज भुट्टो सरकारला शरण गेला आणि शेवटी जुनागढ संस्थान संयुक्त भारताचा भाग झाला.

DC Location
Junagadh,India
DC Time Range
1949
DC Identifier
1949-EXB-CS-EVE-22
Free Tags
Sardar Vallabhbhai Patel
DC Format
mp3
DC Language
Enlgish
DC Type
Audio
Subject Classification
Junagadh

Feedback Form