या फाईलमध्ये अनेक विषयांवर पत्रव्यवहार आहे. उदा. सौराष्ट्राच्या, बॉम्बेमध्ये विलिनीकरणासंदर्भातील पत्रे, जुनागढचे नवाब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थितीबद्दल, कॅप्टन एरिक मार्कर यांनी लिहिलेले पत्र, जुनागढमधील स्थितीबद्दल पाठवेलेली तार, महाराजा ऑफ नवानगर यांच्यासाठी २० टन सोने घेऊन जाण्याच्या श्री. केंडाल यांच्या मनिषेबद्दलचे पत्र, जुनागढच्या विलिनीकरणासंबंधी पत्र, सोबत पूर्व पाकिस्तानला मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबद्दल अहवाल आणि इतर कागदपत्रं यात आहेत.

DC Location
India
DC Time Range
1947
DC Identifier
1947-NJT-112ACC163-16
Free tags
Sardar Vallabhbhai Patel
DC Format
pdf
DC Language
English
DC Type
Document
DC Content Type
Letter
Subject Classification
Correspondence
Junagadh
Princely States
स्वातंत्र्योत्तर काळात
Home Minister

Feedback Form